Directors Message

नमस्कार.

गेली दहा वर्षापासून आपण जाधव एज्युटेक आपण वर जो विश्वास टाकलात आम्हाला भरभरुन प्रतिसाद दिलात त्या बद्दल महाराष्ट्रातल्या सर्व पालक तसेच विद्यार्थी वर्गाचे मनापासून आभार.

आज जाधव एज्युटेक महाराष्ट्रातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणारी महाराष्ट्रातील एक अग्रगण्य तसेच आघाडीची संस्था म्हणून नावारुपाला आली ती केवळ तुमच्या सहकार्यामुळे आज घडीला संस्थेच्या मार्गदर्शनाखाली हजारो विद्यार्थी आपले वैद्यकीय शिक्षण घेत आहेत तसेच वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन आपली सेवा देत आहेत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.या क्षेत्रात काम करताना प्रामुख्याने जाणवणारी गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांनी NEET परिक्षेत यश मिळवल्यानंतरही केवळ आणि केवळ योग्य मार्गदर्शना अभावी विद्यार्थ्यांच्या पुढील करिअर वर मोठा परिणाम होतो. जितका अभ्यास महत्वाचा आहे तितकाच परिक्षा,परिक्षेचे स्वरुप आणि वेळोवेळी NTA (nstional testing agency) कडून येणारे विविध सुचना आणि त्यानुसार भरावे लागणारे फॉर्म्स ते मेडिकल प्रवेशासाठी लागणारी काऊंसलिंग हे ही फार महत्वाचे आहे. अभ्यास हा विद्यार्थ्यांचा प्रांत आहे आणि उर्वरित गोष्टींकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. अभ्यास पूर्ण होऊनही किंवा घवघवीत यश मिळूनही जर तुम्ही प्रवेश प्रक्रियेत थोडीसी जरी चुक केलीत तर तुमचा वैद्यकीय प्रवेश अपेक्षित तसेच चांगल्या महाविद्यालयात होऊ शकत नाही त्यामुळे अभ्यासासोबतच योग्य आणि अचूक मार्गदर्शनही महत्वाचे आहे.

MBBS/BDS/BAMS/BHMS ची प्रवेश प्रक्रिया प्रत्येक टप्यावर समजून घेऊन त्यासाठी लागणाऱ्या कागपत्रांची तयारी असणेही तितकेच महत्वाची आहे. अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांना हा सगळा ताण परवडणारा नाही म्हणूनच आम्ही जाधव एज्युटेकच्या माध्यमांतून विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रियेची संपूर्ण तयार करुन घेतो. आज घडीला राज्यातील विविध जिल्ह्यातील तब्बल ३००० विद्यार्थ्यांनी जाधव एज्युटेकच्या माध्यमांतून आपल्या करिअरच्या वाटा निवडल्या आहेत आणि आम्ही प्रामाणिक पणे पालक आणि विद्यार्थ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो आहोत हे आम्ही अगदी खात्रीपूर्वक आणि जबाबदारी पूर्वक म्हणू शकतो. आज संस्थेमार्फत औरंगाबाद येथे महाराष्ट्रातला पहिला वैद्यकीय प्रवेशा संबंधीचा एज्युकेशन हब उभा करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. एकदा विद्यार्थ्यांनी आमच्या कार्यालयात प्रवेश केला म्हणजेच त्याचा वैद्यकीय प्रवेश निश्चित करण्यासाठीची तांत्रिक तयारी करण्याची जबाबदारी ही संस्थेची आहे बाकी पालक आणि विद्यार्थ्यांनी केवळ आणि केवळ अभ्यासावर लक्ष द्यावे.जाधव एज्युटेक तुमच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांच्या सोबत प्रामाणिक,पारदर्शकपणे तुमच्या सोबत कायम ठामपणे उभे आहे.

director

Dr. Vitthal jadhav

(Director : Jadhav Edutech)

Mission & Vision

education as the means of developing our greatest abilities, because in each of us there is a private hope and dream which, fulfilled, can be translated into benefit for everyone and greater strenght for the nation.

Our Vision is always to provide best services to the students and help our students succeeding in their studies and future career.

Policies and Procedures

Admissions Policy

Jadhav Edutech has established a policy for the admission of international students to universities in various locations all around the world in the MBBS course offered. This admission policy shall be supplementary to the existing general admission policies and procedures of the preferred University. The colleges will only seek admissions of those applicants who are highly qualified and have good NEET scores and whose enrollment can be readily accommodated to the student.

Faculty Hiring Policy

Jadhav Edutech is committed to creating a diverse community of faculty in all the universities that is inclusive and responsive, and is supportive of one another ISM seeks to promote diversity in its many manifestations based upon dependent on race, nationality, financial status, gender identity, sexual orientation, religion, disability, and place of origin. The colleges will only seek admissions of those applicants who are highly qualified and have good NEET scores and whose enrollment can be readily accommodated to the student.

Ethics Policy

Jadhav Edutech maintains a code of ethics in the workplace and during the student’s counseling. ISM Edutech will fulfill all the promises stated in its guiding statements, policies, contracts, or any promotional materials. We strive for excellence and therefore plan to nurture a culture of care in which the education, safety, and well-being of students and others are the top priority. We respect the dignity and equality of everyone connected to us and also promote global citizenship. The colleges will only seek admissions of those applicants who are highly qualified and have good NEET scores and whose enrollment can be readily accommodated to the student.

Technology

Jadhav Edutech promotes technological advancements because learning shouldn’t be limited to traditional educational settings. Mostly all of the medical training approaches are designed specifically according to the new technology allowing colleges across all the colleges to reach new heights.The colleges will only seek admissions of those applicants who are highly qualified and have good NEET scores and whose enrollment can be readily accommodated to the student.

Copyright © 2021 Jadhav Edutech. All Rights Reserved. Designed & Developed By Invictus Web Solutions

Jadhav Edutech
Typically replies within 15 min

Jadhav Edutech
Hi there 👋

How can I help you?
×
Chat with Us